Sunday, July 26, 2009

मी असताना, भान नसताना, नेहमीच भांडतो

ती नसताना, भान असताना, क्षणार्धात सांडतो

भूर उडाली, आधार निखळला, मजला आता जाणीव झाली

कधी टिपत, आसवांसवे, आठवनिंचा खेळ मांडतो...

3 comments: