Wednesday, March 3, 2010

असं का होतं, खरच कळत नाही,

तिच्यावर मी प्रेम करतो ती मला भेटत नाही,
जी माझ्यावर प्रेम करते त्याची मला किंमत नाही,
असं का होतं, खरच कळत नाही,

तिच्या पर्यंत पोचायला मी हिची मदत घेतो,
तिच्याशी बोलणं सुरु झाला की हिला झिडकारून देतो,
असं का होतं, खरच कळत नाही,

तिचा स्वार्थी स्पर्श हा अबोल वाटतो,
पण हिचा अबोल स्पर्श मी स्वार्थी समजतो,
असं का होतं, खरच कळत नाही,

ती मला लाभावी म्हणून भळभळून रडत बसतो,
अशा स्थितीत साथ द्यायला हिच्या अश्रूंचा सहवास नेहमी असतो,
असं का होतं, खरच कळत नाही,

शेवटी कळत तिचा फक्त फसवण्याचा खेळ असतो,
पण हिच्या माझ्यासाठीच्या प्रेमाला मी विसरून फसतो,
असं का होतं, खरच कळत नाही,

माझ्या मनातील तिची आठवण हलकेच सरून जाते,
आणि ही माझ्या आतम्यामध्ये पटकन हरवून जाते,
असं का होतं, खरच कळत नाही...
डोळ्यात आसवांच्या समुद्री लाटा,
त्या एकाकी बेरंग थरथरती वाटा,
तू सांग कसा झेलू माथी हे पाप,
मोजती अजून साऱ्या पापांचे माप,

आला दुखाचा अजब कसा सोहळा,
भोगतो कसा भडीमार जीव कोवळा,
बघ सांगून मी मनाला नाही तो कबूल,
शोधतो अजून कोवळे स्वप्नी तो फुल,

भासते किनारी तुझी फुसट आकृती,
सोसणे आणि हुंदके उरले माझ्याच माथी,
सावरे मनाला सांगून तुझा खोटा सांगावा,
भोगतो मधुर आठवांचा तुझ्या ओलावा...

Monday, January 25, 2010

बस केहते जाओ बोहोत कुछ आज ही,

ये आखरी जो रात है तुमसे मिलने की,

काश ये रात जिंदगी इतनी लम्बी होती,

फिर हमें जिंदगी जीने की कुछ उम्मीद ना होती...

Saturday, November 14, 2009

आकाशाला विचारल एकदा ती गेली कुठे,
रडला आणि म्हणाला ती जायला तुझ्याकडे आलीच कुठे

मीच वेडा एकतर्फी प्रेम करत बसलो,
अपेक्षा नही ठेवल्या तरी विनाकारण तिच्यात फसलो

तीच बोलन तीच हसन रुतात गेला मनात,
चिर पाडून मनाला निघून गेली क्षणात

वारा शोधे सैरावैरा रस्ता पाहतो तिचीच वाट,
चिंता वाटे त्याना माझी आता कशी व्हावी भेटगाठ

तिला शोधता शोधता आता थकले माझे नेत्र,
ओठ ही नकळत जपतात तिच्याच नावाचे स्तोत्र...

Thursday, October 29, 2009

दर्जनों समेटकर बैठा हूँ मै इन रंगीन दर्द के नजारों के साथ,
हाय वो तितली मेरे दिल को इस तरह से छू के चली गई

उन तमाम सूखे पत्तो को याद है उनके पाओकी नाजुकी मेहसूस,
पूछते है हर बार उनको पर क्या बताऊ कहा चली गई

मैखानो मैं शराबों का नशा कुछ खास छा नही रहा,
जाने कोनसा सुकून-ऐ-नशा इस बेक़सूर को आंखोंसे पिलाकर चली गई

दुनियासे, मौतसे और मैंने खुदसे इस तरह रंजिशे बनाई तुम्हारे लिए,
तक रहा हूँ तुम्हारे आने की ख़बर, तुम चले आओ जहा भी तुम चली गई...

Thursday, October 1, 2009

यु अकेले खिलके, मुरझाकर मरने में क्या मजा,
कोई खिले, मारके इस खिले फूलको तो मजा आए

बोहोत सुने देखे लोग आपके साए को तड़पते हुए,
कोई साया रात में चुपके से छू जाए तो मजा आए

नजाने कितने दिवाने केहते है दिल की बात हमसे,
कोई बिना अर्ज़ किए दिल चुराए तो मजा आए

मेरी हर एक साँस उनके ही नाम से जीती है,
किसीकी साँस हमारे नाम से जिए तो मजा आए

मरने से पहले हर दुश्मन आखरी सलाम देने आते है,
उसी वक्त हमारी नजर कोई दोस्त को ढूंढे तो मजा आए...

Thursday, July 30, 2009

दिल के बुझते शोले को न जाने आज आग लग गई
कहासे गुमराह यादों की हवा इस शोले को भड़काने लग गई

बाग़ के गुलों से अपनापन अब झुटा लगता है
सच्चे काटों को गले लगाने की आदत लग गई

मरते है हर पल मरते है हर दम अब मरना आसान लगता है
मौत ही हमें आजकल जीना सिखाने लग गई