Wednesday, July 29, 2009

माणस, धावपळ, गर्दी , लोकल, दिवस कसा झटपट जाई,

देव, जात, धर्म निराळे तरी एकोपाने इथेच राही,

कुणी श्रीमंत तर कुणी गरीब पण तिच्या बद्दल द्वेष नाही,

नमन करीतो अशा भूमिस नाव तिचे रे मुंबा-आई...

No comments:

Post a Comment