Tuesday, July 28, 2009

न अंदाज कुठले, न अवधान काही,

कुठे जायचे यायचे भान नाही,

जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा,

न कुठले नकाशे न अनुमान काही...

- संदीप खरे

No comments:

Post a Comment